साधनांचा माफक वापर असलेले तसेच तंत्रज्ञानाची गरज नसलेले प्रकल्प आखण्यात आले आहेत. विशिष्ट वयोगटाच्या शैक्षणिक परिणाम विचारात घेऊन या प्रकल्पांची रचना करण्यात आली आहे. हे प्रकल्प रंजक आणि अनेक विषयांच्या शिक्षणाशी संबंधित असावेत असा प्रयत्न आम्ही केला आहे. प्रत्येक प्रकल्प साधारणतः एक आठवडाभर रोज एक तास याप्रमाणे चालेल. हे प्रकल्प ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय म्हणून किंवा ऑनलाईन शिक्षणाला पूरक म्हणून उपयुक्त ठरू शकतील. या प्रकल्पात तुमच्या परिस्थितीच्या संदर्भाशी मिळतेजुळते असे योग्य ते बदल या करण्याचा आमचा मनोदय आहे.

कृपया विद्यार्थ्यांचे (अध्ययन) कार्य आणि अद्ययावत केलेले प्रकल्प याबाबतचा अभिप्राय पुढील दुवा (Link) वापरून कळवावा:Feedback Form

या कामासाठी आंतरराष्ट्रीय परवाना प्राप्त केलेला आहे Creative Commons Attribution-NonCommercial-ShareAlike 4.0 International License.

Filter By

Seasons
आपले हवामान
स्वयं-मार्गदर्शनाने करण्याजोगे/पर्यवेक्षणाखाली करण्याजोगे :
कमी पर्यवेक्षण
विषय:
सामाजशास्त्र, विज्ञान, साक्षरता, कला आणि डिझाइन
संसाधने आवश्यक
मध्यम प्रमाणात साधने आवश्यक
News
वर्तमानपत्र कसे र्यार होर् असेल?

आपण सर्वानी र्ेगर्ेगळे र्र्ामवनपत्र क िंर्व न्यूजपेपर पकिले असर्ील, दवकिर् र्विले पण असर्ील, िो नव? आपण धी असव कर्िवर ेलवय व िी बवर्मीपत्रिं ुठे आकण शी र्यवर िोर् असर्ील. यवर्रील बवर्म्यव ोण र्यवर रर् असेल? बवर्म्यव नेम िं श्यव र्यवर रवयच्यव असर्वर्?

स्वयं-मार्गदर्शनाने करण्याजोगे/पर्यवेक्षणाखाली करण्याजोगे :
कमी पर्यवेक्षण
विषय:
गणित, संख्याज्ञान, साक्षरता, कला आणि डिझाइन
संसाधने आवश्यक
कमी प्रमाणात साधने आवश्यक
alphabets
माझ्याकडून एबीसी
एकूण आवश्यक कालावधी:
Testing 2
स्वयं-मार्गदर्शनाने करण्याजोगे/पर्यवेक्षणाखाली करण्याजोगे :
मध्यम पर्यवेक्षण
विषय:
साक्षरता, कला आणि डिझाइन
संसाधने आवश्यक
कमी प्रमाणात साधने आवश्यक