वय 8 - 10 वर्षे

साधनांचा माफक वापर असलेले तसेच तंत्रज्ञानाची गरज नसलेले प्रकल्प आखण्यात आले आहेत. विशिष्ट वयोगटाच्या शैक्षणिक परिणाम विचारात घेऊन या प्रकल्पांची रचना करण्यात आली आहे. हे प्रकल्प रंजक आणि अनेक विषयांच्या शिक्षणाशी संबंधित असावेत असा प्रयत्न आम्ही केला आहे. प्रत्येक प्रकल्प साधारणतः एक आठवडाभर रोज एक तास याप्रमाणे चालेल. हे प्रकल्प ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय म्हणून किंवा ऑनलाईन शिक्षणाला पूरक म्हणून उपयुक्त ठरू शकतील. या प्रकल्पात तुमच्या परिस्थितीच्या संदर्भाशी मिळतेजुळते असे योग्य ते बदल या करण्याचा आमचा मनोदय आहे.

कृपया विद्यार्थ्यांचे (अध्ययन) कार्य आणि अद्ययावत केलेले प्रकल्प याबाबतचा अभिप्राय पुढील दुवा (Link) वापरून कळवावा: Feedback Form

या कामासाठी आंतरराष्ट्रीय परवाना प्राप्त केलेला आहे Creative Commons Attribution-NonCommercial-ShareAlike 4.0 International License.

Filter By

population
लोकसंख्याची मोजणी ( जनगणना)
स्वयं-मार्गदर्शनाने करण्याजोगे/पर्यवेक्षणाखाली करण्याजोगे :
कमी पर्यवेक्षण
विषय:
गणित
संसाधने आवश्यक
कमी प्रमाणात साधने आवश्यक
comic
माझे स्वतःचे गोष्टीचे पुस्तक!
स्वयं-मार्गदर्शनाने करण्याजोगे/पर्यवेक्षणाखाली करण्याजोगे :
कमी पर्यवेक्षण
विषय:
गणित, साक्षरता, कला आणि डिझाइन
संसाधने आवश्यक
कमी प्रमाणात साधने आवश्यक